आमचे कार्य

 आरोग्य शिबीर 10 sep 2021

वडाळा मुंबई येथे आयोजित आरोग्य शिबीर. १५० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

चिपळूण पूरग्रस्त भागात मदत कार्य २ ऑगस्ट २०२१

पुरामुळे नुकसान झालेल्या शंकरवाडी ता. चिपळूण येथे १०० कुटुंबाना राशन कीट वितरण आणि मदत कार्य करण्यात आले.

४ सेप्टम्बर २०२२ रोजगार शिबीर

पिंपरखेड आश्रम शाळा, ता.चाळीसगाव ग्रामीण उमेदवारांसाठी रोजगार शिबीर .८ कंपनी आणि ३५० मुलांनी यात सहभाग नोंदवला. ३५ जणांना जागेवर नियुक्ती झाली आणि १५० उमेदवारांना पुढील कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले.  

Scroll to Top